Ticker

6/recent/ticker-posts

SBI आपल्या दारीं

 प्रधानमंत्री  सामाजिक सुरक्षा योजनाची  माहिती SBI तर्फे दारो दारीं शेकडो लाभार्थ्यांनी घेतला  उपक्रमाचा लाभ SBI आपल्या दारीं.



गोद्री ता. चिखली जि. बुलढाणा येथें SBI. पेपॉइंट. राणा इंटर प्राइजेसच्या संयुक्त विद्यामाने.. प्राधाममंत्री सामाजिक सुरक्षा योजनेच्या माहिती  जनजागृती  अभियानात अंतर्गत घरोघरी कार्यक्रमाचे आयोजन  आज  दि. २९ /०१ शनिवार  देवीचे  मंदिर  सभामंडप  गोद्री ता. चिखली जि. बुलढाणा  येथे मान्यवर आणि पाच गावे आणि लाभार्थी  व जनता यामध्ये आज सकाळी  १० ते दुपारी चार पर्यंत आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला पळसखेड  दौलत. चांधई, खोर  भोकर , व गोद्री येथील  महिला  पुरुष मंडळी  यांनी चांगलीच  गर्दी केली होती.

या प्रसंगी  मान्यवारांचे स्वागत SBI सी. एस. पी. नॅशनल बी. सी. पेपॉइंट चे  राज्य संयोजक  सुभाष राजपूत यांनी पेपॉइंट  च्या संयुक्त सहकार्याने सुंदर  प्लॅनिंग करून आयोजन केले होते.  

प्रसंगी  मान्यवारांचे स्वागत सुभाष राजपूत व गोद्री येथील  ग्रामपंच्यात सदस्यनी   केले.

प्रधानमंत्री  जीवन  बिमा योजना. अटल पेंशन  योजना. PMSBY या  विविध  योजनाबद्दल  मु्देसूद माहिती. सुभाष राजपूत. AGM FI SBI मंजुषा  जोशी  चिखली  SBI manin br चे  चिप मॅनेजर राजेश कुलकर्णी, आर. बी. ओ. बुलढाणा  चे  अधिकारी  सचिन जयस्वाल, प्रवीण सर. पेपॉइंटचे  विभागीय  व्यवस्थापक भूषण  वाघ यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले.

 या प्रसंगी शेकडो महिला  पुरुषांनी योजनाचा जाग्यावर लाभ  घेतला.  आणि फॉर्म भरून दिले. ए. जी. एम. मंजुषा  जोशी, आणि SBI चे सेव्हिंग जनधन  खाते  धारक  नसतील  तर त्यांनी नवीन  खाते  चिखली येथील  पेपॉइंट SBI सी. एस. पी. मध्ये जाऊन लाभ घ्यावा असे आव्हान केले. तसेच

सुभाष  राजपूत यांनी SBI. पेपॉइंट बँकिंग  सह  राष्ट्र सेवा जनसेवेला अतिशय महत्व द्यावे असे सांगिलते. चिखली  चे  SBI ब्रँच मॅनेजर, राजेश  कुलकर्णी ,यांनी ही जनजागृती  अभियानात त मोलाची माहितीची  भर टाकली. आर. बी. ओ. चे  सचिन  जयस्वाल सर. प्रवीण सर, श्रीवास्तव  सर यांनी मोलाचे मार्गदर्शन  केले.

प्रसंगी  सुभाष  राजपूत यांनी भारतातील  SBI चे  सर्वात मोठे  कोड  होल्डर पेपॉइंट चे  एम. डी. केतन  भाई   व पेपॉइंटचे  SBI सी. एस. पी. विभागाचे  राष्ट्रीय प्रमुख  सुब्रोनाथ यांनी त्यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल  कौतुल  केले. व आभार मानले.

कार्यक्रमाला गोद्री चे  उपसरपंच  भरत  जोगदंड, सदस्य  विठ्ठल  परिहार, सदस्य गणेश  बापू देशमुख, अमोल परिहार  देवी संस्थांनाचे. संजय परिहार, शंकर तांबोळी, प्रभू  दहिकार,  सरपंच  पुत्र. दिलीप माळोदे, सखाराम  भाऊ सोरमारे, सदस्य  विजय काळे. तंटा  मुक्ती अध्यक्ष विठ्ठल  परिहार, चांधईचे  सरपंच  प्रतापसिह सोळंकी, गजूभाऊ  सोळंकी, संदीप सोळंकी, के. के. लाईव्ह चे बिडवे जी, मनोज जाधव विदर्भदूत जि. प्रतिनिधी बुलडाणा, वंदना गवई खोजमास्टर जि. प्रतिनिधी बुलडाणा  उमा सुरडकर , उपजिल्हा प्रतिनिधी , पत्रकार गणेश  धुंदले.यु  ट्यूब व जनजागृती  चे  जेस्ट पत्रकार भारत  जोगदंड व सुभाष  राजपूत यांचे  सहकारी स्टफ संजय  मोरे, दत्ता महाजन, अरसिया खान ,प्राची अग्रवाल,ईशा पांडे, स्नेहल अग्रवाल, रामेश्वर मोरे,सोनू शेळके, राजेश भंडारे,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  यांनी अथक परिश्रम  घेतले.

Post a Comment

0 Comments