Ticker

6/recent/ticker-posts

हिंदुराष्ट्र सेना चे संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांचे विश्रामगृह येथे स्वागत व सदिच्छा भेट



अकोला-.स्थानिक अकोला विश्रामगृह येथे हिंदुराष्ट्र सेने चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. धनंजय भाई देसाई हे अकोला येथे एका शोकसभेला उपस्थित राहण्यासाठी अकोला येथे आले होते त्यानंतर त्यांनी अनेक हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांची स्थानिक विश्रामगृहावर अकोला येथे संवाद साधला व हिंदुराष्ट्र पुढील येणारे आव्हान व उपाय योजना काय?याच्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी गोपाल नागपूरे हिंदू बारी वाहिनीचे राष्ट्रीय संयोजक व कर्मभूमी फाउंडेशन अकोला यांनी मा श्री धनंजय देसाई यांच्याशी संवाद साधला या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. 

                 सोबतच कार्यकर्त्यांनी धनंजयभाई यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी सर्व हिंदुराष्ट्र सेना जिल्हा अध्यक्ष श्री राजू चव्हाण,हिंदुराष्ट्र सेना शहर अध्यक्ष मयूर गुजर, निखिल नाळे, गजानन रोकडे,रवि देशमाने,राहुल गुजर, चेतन गुजर,अवि मराठे,सनी मुर्दूगे,बॉबी,लखन घोंगळे, जयदेवजी भोकरे, चेतनजी पाटील, सौरभ कळींकर, रोशन धामोळे, ऋषी माने, नीलेश सूर्यवंशी,शिवा सोनटक्के,विक्की मालगे,कुंदन पटेल,वैभव तायडे, गणेश लाहोरे,मोंटी ठाकूर, सोमेश टेरे, चेतन मुदगल,विक्की ठाकूर,आकाश तिवारी,धीरज दुबे,पवन नरवाडे, चंद्रमोहन इंगळे, इंद्रजीत चांदुरकर, प्रज्वल कान्होले,शैलेश शोनकर, आकाश धमके, सुनील पाटील, ऋषी बोरकर, आकाश नरवाडे,रोहित डवले, राहुल भुरभुसे,ऋषिकेश फंडाट,उदित फंड,आशु अग्निवोत्री, ओम दीक्षित,दादू पिंपळकर,सुमित टोम्पे, प्रज्वल गोलाईत,गणेश जाधव,ओम खराटे,मयुर शेलार,निखिल कवीश्वर, शुभम नागलकर,नवीन पाली,लखन बगोले,शुभम खांदेल,वैभव तायडे,शुभम खांदेल,योगेश गिरी,शुभम भुरभुसे,विनोद बसेरे,सागर पनकर,वैभव श्रीनाथ,प्रज्वल कानोले,देव निनोरे,ओम कनोजिया, आदित्य इंगळे,शुभम भुरभुसे,महेश मुळतकर,ऋषिकेश माने,मनीष चौधरी, सदस्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments