Ticker

6/recent/ticker-posts

लसीकरणासाठी उत्कृष्ट सहभाग


 

Akola- प्रा. आ. केंद्र.  आगर अंतर्गत कंचनपुर येथे लसीकरण कॅम्पमध्ये 45 वर्षवरिल सर्व पहिल्या डोस, 2) पहिल्या डोस पासुन 84 दिवस झालेल्यांना दुसरा डोस व 3) FLW/HCW चे पहिला व दुसर्या डोस चे लाभार्थीना लसीकरण  करण्यात आले आहे.



लसीकरण सकाळी 10:00 वाजता पासून12 पर्यंत कंचनपुर येथे समाप्त गावकरी मंडळींनी लसीकरणासाठी उत्कृष्ट सहभाग नोंदवला तसेच गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. असेच आम्हाला ग्रामपंचायत चे सहकार्य व प्राथमिक आरोग्य केंद्र आगर यांनी सहकार्य करावे तसेच आता राहिलेले वयोगट अठरा ते 44 यांचे सुद्धा लसीकरण हे गाव मध्ये घेण्यात यावे ग्रामपंचायतच्या वतीने लसीकरण घेण्यात आले.



 यामध्ये गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गण ग्रामसेवक अरविंद शिंदे जी  गावातील पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष प्रतिष्ठीत नागरिक गावच्या तलाठी तसेच गावातील बचत गटाच्या सीआरपी ताई ज्योती ताई डिक्कर कार्यक्रमाचे नियोजन शिव शंकर पाटील उपसरपंच कंचनपुर तसेच भाजपा शेतकरी आघाडी आघाडी सोशल मीडिया प्रमुख यांनी केले.



 तर आभार प्रदर्शन गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील शेळके यांनी केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य टीम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय कुमार ना थक आरोग्य सेवक कार्तिक काकडे आरोग्य सेविका  शितल कुकडे सी एच यु श्रीमती पवार मॅडम गटप्रवर्तक मायाबाई शिरसाट सी एच ओ  डॉक्टर जया घाटे  आरोग्य कामगार धीरज भाऊ रुग्णवाहिका चालक मुजीब देशमुख डाटा एंट्री ऑपरेटर  शीतल कोरडे आशा सेविका राजकन्या ताई शिरसाठ  अंगणवाडी सेविका ज्योती ताई चोरे.

Post a Comment

0 Comments