Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच संघटनेचा उपोषणाला पाठींबातेल्हारा  : सरपंच संघटनेच्या वतीने रुपेश वल्लभदास राठी तालुका अध्यक्ष व तालुक्यातील विविध गावांचे सरपंच यांच्या वतीने तेल्हारा चे तहसीलदार साहेब श्री येवलेकर यांना तालुक्यातील रोडच्या समस्येबाबत निवेदन देण्यात आले. 


तेल्हारा तालुक्यातील रोडच्या समस्यांसाठी विशाल भाऊ नांदोकार यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला सरपंच संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला आहे.

Post a Comment

1 Comments

  1. 1XBet
    Betting in India. It can 바카라 사이트 be great to find the most popular brands, especially ones that offer betting on sports such as football, tennis,  Rating: 1/10 · ‎Review by novcasino Riku VihreasaariWhere can I 1xbet app find 1xbet?Where can febcasino I find 1xbet betting?

    ReplyDelete