Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान आवाज योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना नाय देण्यासाठी.....

पंतप्रधान आवाज योजनेत निवड झालेल्या "ड" यादी मधील वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना नाय देण्यासाठी मा.आमदार रणधीर भाऊ सावरकर यांची अधिकारी व सरपंच यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.




अकोला : तालुक्यातील प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या निवड "ड" यादीमध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याने अन्याय करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज माननीय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी पंचायत समितीमध्ये सर्व तालुक्यातील सरपंच यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.


चर्चेसाठी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल जी शेळके,सहाय्यक गटविकास अधिकारी मदनसिंह जी बहुरे सरपंच अंबादास उमाळे,वैभव माहुरे,किशोर काकडे.शिवशंकर पाटील डिक्कर  आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments