Ticker

6/recent/ticker-posts

योग शिबिराचा समारोप




कंचनपुर :   21 जून ते 25 जून रोजी आयोजित योग शिबिराचा समारोप आज कंचनपुर येथे करण्यात आला. यावेळी योग प्रचारक यांचा सत्कार आणि वृक्षारोपण करण्यात आले.


याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णमोरखडे, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास भाऊ उमाळे, शेतकरी तालुका अध्यक्ष राजेश बेले, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष मनीराम तले, योग प्रचारक सचिन पारसकर, तसेच गावातील कार्यक्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत पाटील, पंजाबराव शेळके, बाबा चोरे, पांडुरंग पाटील, विष्णू पाटील, डॉक्टर चौरे, एकनाथ पाटील, बूथ प्रमुख ज्ञानेश्वर ठाकरे, शिवाजी चोरे, गोपाल चोरे, राजू चौरे, श्वेत चोरे, सौरभ पाटील, शंतनु अरबट चोरे, यश डिक्कर, प्रणव अवतिराक, सोहम डिक्कर, हरी ओम चोरे, प्रथमेश चोरे, जगदीश महाराज चौरे, प्रल्हाद भाऊ चौरे, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक ठाकरे सर उपस्थित होते. 




या कार्यक्रमाचे नियोजन शिव शंकर पाटील डिक्कर भाजपा शेतकरी आघाडी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख यांनी केले. तर जगदीश महाराज चौरे यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments