Ticker

6/recent/ticker-posts

21 जुन आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त जिल्हाभरात योग कार्यक्रम



Akola-मा.ना.संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार श्री रणधिर भाऊ सावरकर, मा.आ.प्रकाश भाऊ भारसाकळे,मा.आ.हरीष भाऊ पिंपळे,प्र.का.स.श्री. तेजराव भाऊ थोरात, संघटन सरचिटणीस श्री. माधव भाऊ मानकर,केशवराव ताथोड,रमेश आप्पा खोबरे योग संयोजक श्री कृष्णा मोरखडे व सहसंयोजक दिलीप भाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भरात आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त   योग कार्यक्रम आयोजीत केले आहेत.



कंचनपूर येथे शिवाजी चौकामध्ये योग दिनानिमित्त पाच दिवस योग प्राणायाम शिबिर ठेवण्यात आले 21 जून 26 जून 2021 पर्यंत याप्रसंगी योग प्रचारक सचिन भाऊ पारसकर हे साध्य शिबिर कंचनपुर ते घेणार आहेत.




 शिबिराची सुरुवात शिवाजी महाराजांना मानवंदना करून करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून गावातील भाजपा कार्यकर्ते यशवंत पाटील चोरे डॉक्टर चौरे पाटील एकनाथ पाटील चोरे पंजाबराव पाटील शेळके नानक राम पाटील शेळके विष्णू पाटील चोरे बूथ प्रमुख ज्ञानेश्वर ठाकरे जगदिष महाराज चौरे तंटामुक्ती अध्यक्ष अशोक भाऊ शिरसाठ संतोष भाऊ गव्हाड संतोष भाऊ गोपाल पाटील चोरे समर्थ चोरे योगीराज चोरे आरुष आयुष चोरे जय पाटील सौरभ पाटील लावू का राजू पाटील चोरी शिवाजी पाटील शैलेश शेळके श्वेत चोरे आनंद मोरे प्रल्हाद चोरे आनंद भाऊ मा होकार उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे नियोजन शिव शंकर पाटील डिक्कर उपसरपंच तसेच भारतात शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा बूथ प्रमुख ज्ञानेश्वर भाऊ ठाकरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments