Ticker

6/recent/ticker-posts

गृह संपर्क अभियान




अकोट तालुक्यातील दिनोडा येथे हनुमान मंदिर व मरोडा येथील श्री दत्त मंदिरामध्ये गृह संपर्क अभियान कार्यक्रम पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. श्री जनार्दन महाराज  गावंडे, ह.भ.प. श्री रविंद्र महाराज केंद्रे ह. भ. प. श्री सोपान महाराज काळुसे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ह. भ. प. श्री गणेश महाराज शेटे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित गावकरी मंडळीला अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण च्या अनुषंगाने गृह संपर्क अभियान कशा पद्धतीने राबविल्या जात आहे ही परिपूर्ण माहिती दिली. व दोन्ही गावात मधून श्रीराम भक्तांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यावेळेला गावातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नियोजन मनीष ब्राम्हनकर व विठ्ठल वाकोळे, सुरेश घुघे यांनी केले.

Post a Comment

0 Comments