Ticker

6/recent/ticker-posts

इन्फ्रा मार्केटच्या अत्याधुनिक इवास मॉड्युलर किचनचे थाटात उद्घाटन

 


अकोला :सिमेंट व लोखंड वगळता सर्वच बांधकाम क्षेत्रात आवश्यक असलेल्या साहित्यांच्या निर्माता म्हणून देशभरात नाव व ब्रँड असलेल्या इन्फ्रा मार्केटच्या अत्याधुनिक मेडलर किचन चे नुकतेच थाटात उद्घाटन पार पडले .

अकोला स्थित शानदार हॉटेलमध्ये पार पडलेल्या या  सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे बिजनेस हेड अतुल बोरकर व मॅड्युलर कीचन  विभाग प्रमुख  रवि पेरिवाल  यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना आपल्या प्रॉडक्ट बद्दल प्रस्तुत माहिती दिली. दरम्यान विदर्भ बिजनेस हेड आशिष शाहू ,कस्टर मॅनेजर शकीब दळवी यांनी अत्याधुनिक मॉड्युलर किचन चा प्रात्यक्षिक डेमो दिला. सदर डेमो एलईडी व डिजिटल व ग्राफिकच्या माध्यमातून देण्यात आला.यावेळी अकोला विभागातील सर्वच क्षेत्रातील बांधकाम व्यवसायिक व आर्किटेक्चर, इंजिनियर व कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर उपस्थित होते . आपल्या घराला व किचनला शानदार बनवण्यासाठी इन्फ्रा मार्क ईवास मॅडयुलर किचनचा  उपयोग करावा .व अकोला स्थित मुर्तीजापुर रोड शिवर  येथे असलेल्या भव्य मोठे शोरूमला आपली भेट द्यावी, असे आवाहन यावेळी राज्याचे बिजनेस हेड व विभाग प्रमुख यांनी केला यावेळी अकोला स्टोअर मॅनेजर मनीष खोरिया व अकोला येथील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते .अशी माहिती आसरा मीडियाचे संचालक शंकर

 जोगी यांनी दिली .

Post a Comment

0 Comments