Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी





 

माननीय केंद्रीय मंत्री दूरसंचारमंत्री मंत्री संजय धोत्रे भाजपा जिल्हाध्यक्ष रणधीर भाऊ सावरकर प्रदेश सदस्य  तेजराव थोरात भाऊ भाजपा सरचिटणीस माधवजी मानकर माधव जी मानकर त्यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रम कंचनपूर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये कुमारी वैष्णवी गोविंद शेळके वैष्णवी ज्ञानेश्वर शेळके अनुराधा चोरे सुकन्या चोरे या मुलींनी सहभाग घेतला. तसेच राजमाता जिजाऊ वेशभूषा कुमारी ओवी लखन पाटील सहा वर्षाच्या मुलींना वेशभूषा धारण केली होती. या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षीताई शेळके ज्योतीताई डिक्कर माजी सरपंच सुनंदाताई चोरे चोरे शालिनीताई चोरे नीताताई चोरे विद्याताई चोरे सुनंदाताई चोरे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन शिवशंकर पाटील भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन श्वेत पाटील चोरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments