Ticker

6/recent/ticker-posts

पुरस्काराने कार्य करण्याची प्रेरणा मिळते- हेमा ताई हुशे

 

सावित्रीची लेक पुरस्कार वितरण सोहळा

आकोला (प्रतिनीथी) अखील भारतिय समता परिषद आकोला शाखेच्या वतिने सावित्रीआई फुले जयंतीऊत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी सामाजिक सांस्कृतिक कला आरोग्य क्रिड़ा साहित्यिक संघटन महीला ऊद्योग आदी क्षेत्रातील ऊल्लेखनिय कार्य करणा-या महीलाना सावित्रीची लेक गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले -यावेळी विचारपिठावर महापौर अर्चना मसने हेमाताई हुशे माया ईरतकर कल्पना मसने  चंद्रप्रभा फुलारी आदीची ऊपस्थिती होती अश्या कार्यक्रमाच्या आयोजनातुन  पुरस्काराने महीलेला सामाजीक कार्य करण्याची ऊमीॅ मिळते असे प्रतिप्रादन सामाजिक कार्यकत्या हेमाताई हुशे यांनी बोलतांनी व्यक्त केले सुत्रसंचालन प्रतिभा शिरभाते यांनी तर ऊपस्थीतीताचे आभार गवारगुरू यांनी मानले..

Post a Comment

0 Comments