Ticker

6/recent/ticker-posts

युवासेना अकोला महानगर तर्फे भव्य रोगनिदान शिबिर संपन्न



 400  नागरिकांची झाली तपासणी 

अकोला: सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे जयंतिनिमित्त युवासेना शिवसेना चा वतीने अकोलेकरांसाठी मोफत नेत्र,दंत, व नाक कान घसा, अस्थिरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दी  03 जानेवारी सकाळी  10 वा. स्थानिक सुधीर कॉलोनी चौक  गजानन वाटिका मुकुंद नगर  येथे करण्यात आले होते.  शिबिराचे आयोजन युवासेना उपशहर प्रमुख अक्षय नागापुरे यांनी केले त्यामधे   दंतरोग तज्ञ डॉ विक्रांत भागवत ,अस्थिरोग तज्ञ डॉ विशाल भागवत ,नाक कान घसा रोगतज्ञ डॉ पराग डोईफोड़े,नेत्रतज्ञ डॉ निलेश वानखड़े  यांच्यातर्फे  रुग्णांच्या विविध  तपासण्या , ऑक्सिजन लेवेल,ब्लड प्रेशर तपासणी सुद्धा मोफत केली  गेली.  तपासणी झालेल्या रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन सुद्धा नाममात्र दरात करण्यात येणार आहेत. यावेळी रुग्णांना औषधि व गोळ्यांचे मोफत वितरण केले गेले.  

     सदर शिबिरात तब्बल 400 लोकांनी तपासणीचा लाभ घेतला. यावेळी अनेक नागरिकांनी  स्वेच्छेने देहदान  व नेत्रदानाचे फॉर्म भरून संकल्प केले. 

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना आमदार नितीन देशमुख,  नगरसेवक राजेश मिश्रा, अतुल पवनिकर, मंगेश काळे, तरुण बगेरे, राहूल कराळे, नितीन मिश्रा, नंदकिशोर ढाकरे, विलास मुंडोकार,  देवेश्री ठाकरे, शुभांगी कींनगे, वर्षा पीसोडे, सविता नागापुरे 

अनिता शर्मा , घाडगे ताई मान्यवर उपस्थित होते. 

     सदर कार्यक्रमाचे आयोजक   युवासेने चे उपशहर प्रमुख अक्षय नागापुरे यांनी केले सोबत  , गोपालभाऊ बिल्लेवार, अक्षय वानखड़े, पवन पवार, क्रिष्णा बगेरे, सयाजी देशमुख,विशाल कपले,मयुर सुरोसे, विशाल बायस्कार, समीर देशमुख, अक्षय पवार, प्रज्वल तायड़े,अक्षय शिवरकार, मयुर कावळे, नीरज रहाटे, अंकुश खेड़कर,अंकुश मानकर, तुषार चांदूरकर, पीयूष मुंडे, अभिषेक बुरे, राज बुंदेले, अविनाश बागड़े, विजय पिम्पळकर, धीरज दुबे, शुभम भड़, ऋग्वेद भुजबळे, अमित अम्बुलकर,लखन अम्बुलकर,दीपक खंडारे, विपुल माने, ऋषिराज आमले,ऋषिकेश वानखड़े,शुभम मोरे, भूषण हागे, अक्षय ढ़ोंगड़े, शिवम पीम्पलकार शुभम मोरे, शंतनु मोरे, भूषण पाटिल, दीपक प्रांजले, अश्विन लाडगे, कार्तिक चिंचोळकर, अक्षय भालतीलक,कमल शर्मा, कुणाल वानखड़ेआकाश इंगळे, गजानन नावकार,  बंटी वानखड़े, आशीष इंगोले ,रोहित राणे,सोनू तायड़े , ऋषिकेश काळे यांच्यासह   शिवसैनिक उपस्तिथ होते

Post a Comment

0 Comments