Ticker

6/recent/ticker-posts

एकता सायकल रॅली





हिंदु रुदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री माननिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहर प्रमुख अतुल पवनीकर यांच्या आयोजक का खाली श्री. मा.बाळासाहेब ठाकरे त्यांच्या  जयंतीनिमित्त आज एकता सायकल रॅली आयोजन करण्यात आले होते या रॅली मध्ये उपशहर प्रमुख प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली  अकोटफैला तील शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला.. प्रकाश वानखडे उपशहर प्रमुख अकोलापूर्व

Post a Comment

0 Comments