Ticker

6/recent/ticker-posts

माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन साजरा




संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त उपजिल्हा रुग्णालय  पुसद येथील माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मा .शरद भाऊ मैंद डॉ. हरिभाऊ फुफाटे व पंकज पाल महाराज यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.  गाडगेबाबा नेहमी सांगायचे की भुकेल्याला अन्न द्या गरिबांना वस्त्र द्या निराधारांना आसरा द्या यांचा च आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणुसकीची भिंत चे सदस्य व महिला सदस्या मागील पाच वर्षापासून  गोरगरीब गरजूंसाठी दिवस रात्र त् अन्न वस्त्र व निवारा यासाठी कार्य करत आहे.रुग्ण व नातेवाईकांना  बसण्यासाठी व जेवण करण्यासाठी तीस सिमेंटच्या बेंच ची व्यवस्था माणुसकीची भिंत ग्रुपच्या माध्यमातून व लोक सहकार्यातून करण्यात आली. यावेळेस बेंच चे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळच्या अन्नदाते विजयमाला विजयराव पाटील, सौ वर्षा पाटील शिवाजी देशमुख व सौ मनीषा देशमुख तर्फे करण्यात आले. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून शरद भाऊ मैंद डॉ. हरिभाऊ फुफाटे पंकज पाल महाराज दत्तात्रय जाधव डॉ. डोंगे साहेब नाना बेले उपस्थित होते ज्यांनी बसण्यासाठी बेंच दिले त्या सर्वांना बोलून यावेळेस त्यांचा सत्कार करून लोकार्पण कार्यक्रम करण्यात आला बेंच साठी अरुण जनार्धन चौरे  यांच्याकडून स्वर्गीय जनार्धन गंगाराम चौरे यांच्या स्मरणार्थ (कळसा दिग्रस) एक बेंच शंकर व्यंकटराव वायाळ यांच्याकडून स्वः व्यंकटराव राणुजी वायाळ (पाटील) यांच्या स्मरणार्थ एक बेंच  किरण भगवानराव हाके यांच्याकडून स्वःभगवानराव संभाजीराव हाके यांच्या स्मरणार्थ एक बेंच किंतल हर्षद भाई पटेल  एक बेंच  सोनाली अशोक  नागठाणे  यांच्याकडून स्वर्गीय मनोज अशोकराव नागठाणे स्मरणार्थ एक बेंच  पदमजा शरद चेपुरवार यांच्याकडून स्वर्गीय नरसिहुंलु बद्री जगित्याल (तेलंगाना) स्मरणार्थ एक बेंच  वसंतराव रामचंद्र चेपुरवार यांच्याकडून स्वर्गीय नरसम्मा नारायण बद्री जगित्याल( तेलंगाना) स्मरणार्थ एक बेंच शरद चेपुरवार यांच्याकडून स्वर्गीय सुरेश रामचंद्र चेपुरवार(पुसद) स्मरणार्थ एक बेंच सनी सुभाष राय यांच्याकडून स्वर्गीय सुभाष अनंतलालजी राय(पुसद) स्मरणार्थ एक बेंच प्रभाकर ठाकरे यांच्याकडून स्व.बाबाराव बापूराव ठाकरे (महाराज) जय नगर पुसद. यांचे स्मरणार्थ  एक बेंच रतन भिमराव कोळपे (शिवराय मोबाईल) यांच्याकडून एक बेंच  अमोल रघुनाथ वर्मा (वर्मा ज्वेलर्स) यांच्याकडून एक बेंच सौ.निर्मला लक्षमणराव देऊळकर पुसद यांच्याकडून एक बेंच गुणवंतराव यादवराव ठेंगे यांच्याकडून ( स्वर्गीय रूखमाबाई यादवराव ठेंगे यांच्या स्मरणार्थ एक बेंच)  दिलीप भाऊ गुप्ता यांच्याकडून ( स्वर्गीय संकटाप्रसाद रामप्रसाद गुप्ता यांच्या स्मरणार्थ एक बेंच श्री वसंतराव यादवराव गादेवार त्रिमूर्ती हार्डवेअर पुसद यांच्याकडून एक बेंच  विजयराव खंदारे पाटिल पाटिल हार्डवेअर यांच्याकडून(स्वर्गीय वामनराव यादव राव खंदारे पाटील  हर्शी स्मरणार्थ एक बेंच जगदीश सुरेश जाधव  यांच्याकडून(स्वर्गीय रावसाहेब विश्वनाथ जाधव पाटील एरंडी तालुका औसा जिल्हा लातूर) स्मरणार्थ एक बेंच आधार बहुउद्देशीय संस्था पुसद  औदुंबर चिद्दरवार अभय गायकवाड अजय जाजु अमोल भागवत यांच्याकडून एक बेंच दिनेश घेणेकर पुसद यांच्याकडून एक बेंच राजेश राजाराम इंगळे यांच्याकडून स्वर्गीय राजाराम राघोजी इंगळे यांच्या स्मरणार्थ एक बेंच  जयकुमार गलसिंग नाईक यांच्याकडून स्वर्गीय गलासिंग रामसिंग नाईक (बोर नगर) स्मरणार्थ एक बेंच कु. आर्या संजय पडोळे तफै ए. एम. एफ. इंडिया हेल्थ केअर प्रायवेट लिमिटेड पुसद. (रक्त तपासणी केंद्र ) यांच्याकडून एक बेंच अम्मा भगवान फाउंडेशन तर्फे एक बेंच डॉक्टर सय्यद इमरान सर यांच्याकडून (सय्यद करीम सय्यद मेहबूब त्यांच्या स्मरणार्थ) एक बेंच श्री नानाभाऊ बेले यांच्याकडून स्वर्गीय दादाराम शिवराम बेले यांच्या स्मरणार्थ एक बेंच आशिष प्रभाकर घुरडे यांच्याकडून स्वर्गीय शिला प्रभाकर घुरडे यांच्या स्मरणार्थ एक बेंच मनुस्कीची भिंत सोशल फाउंडेशन कडून एक व माणुसकीची भिंत महिला सदस्य यांच्याकडून एक बेंच अशा एकूण तीस बेंची यावेळेस गाडगे बाबाच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 यावेळेस  माणुसकीची भिंत चे अध्यक्ष गजानन जाधव  सचिव जगत रावल सदस्य संतोष गावंडे संदीप आगलावे जय जाधव संतोष जाधव रामचंद्र जाधव आदित्य जाधव जीवा जाधव देशमुख सर कृष्णराव नागठाणे अमोल व्हडगिरे माणुसकीची भिंत च्या महिला सदस्या सौ मोनिका जाधव सौ मोना रावल  सौ रेखा आगलावे सौअर्चना गावंडे सौ प्रियंका बेले सौ शीला वानखेडे शकीला बाई सय्यद सुजाता भवरे निशा पवार योगिता तायडे व इतर मंडळी हजर होती या वेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत भाऊ देशमुख श्रीरामपूर यांनी केले.

जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments