शंकर रामराव जोगी / अकोला:
महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त अकोला शिवसेना व कामगार कल्याण विभाग यांच्या वतीने कामगारांना बांधकाम व गृहपयोगी साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे . कार्यक्रम शुक्रवार,दिनांक 2 मे रोजी एमआयडीसी, हत्ती पुतळ्याजवळ , शिवर येथे सकाळी 11 वाजता होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखा कुंभारी व जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे, विदर्भ प्रदेश असंघटीत बांधकाम संघटना यांनी केले.कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेते व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या शुभहस्ते, प्रमुख उपस्थिती माजी आमदार विप्लव बाजोरीया,प्रमुख पाहुणे माजी आमदार बळीराम शिरस्कार, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर,प्रमुख पाहुने ग्रामीण जिल्हाध्यक्ष अश्विन नवले ,महानगर अध्यक्ष योगेश अग्रवाल, पूर्व महानगर अध्यक्ष एडवोकेट पप्पू मोरवाल,पश्चिम महानगर अध्यक्ष रमेश गायकवाड, निवासी जिल्हाध्यक्ष संतोष अनासने, मो सलिम मो कासम, महिला जिल्हाध्यक्ष उषा विरक,जिल्हा उपाध्यक्ष गोपाल म्हैसणे, तालुका प्रमुख विजय वानखडे, रामकृष्ण डोंगरे, माजी जि.प सदस्य बाळासाहेब तायडे,माजी जि.प सदस्य गजानन पुंडकर,तालुका संघटक रमेश भुंकेकर, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शंकर जोगी, माजी जि.प सदस्य अप्पु तिडके, विजय दुतोंडे, देवेश्रीताई ठाकरे, रेखाताई राऊत, युवासेना जिल्हा प्रमुख निखिल ठाकुर, युवती जिल्हा प्रमुख खुशी भटकर, नितिन मानकर, जिल्हा संघटक अनंतराव वाकोडे, माजी सदस्य संजय अढाऊ , डॉ गणेश बोबडे, उत्तम डुकरे ,प्रवण तायडे, ठेकेदार मो.सलीमभाई उपस्थितीत राहणार आहे.
लाभार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शेख मोहीम, उमेश अवचार, अमर इंगळे ,शीलवंत वानखडे, शेख मोहसीन,मंगेश कुचर, ऋषिकेश शेटे, संगपाल शिरसाट यांनी केले आहे.
0 Comments