Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिर डोणगाव चा 100 टक्के निकाल

 


  उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

डोणगाव: बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित, स्वर्गीय इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर डोणगाव ने शैक्षणिक सत्र 2024/25 उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. 

     सलग सात वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत वर्ग 10 च्या 43 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले. आणि 19 विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले.

         कृष्णा शेवाळे 95.60, सागर मोरे 94.80, सय्यद फुरकान 94.60, सावन पवार 94, आदित्य जूनघरे 93.60, वेदीका शिंदे 93.40, प्राजक्ता भूतेकर 93, शेख सययान 92.80, सोहम भुजबळ 92.60, सिद्धि बिडवे 92.60, पार्थ टाले 92.40, प्रणव मेटांगले 92.40, धनश्री पळसकर 92.20, वैष्णवी बाजड 92, नमन सुर्वे 91.40, श्रावणी चांगाडे 91.40, शिवराज टाले 91, शेख उमेर 90.80, आदित्य इंगोले 90.20.

        शाळेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक,  अध्यक्ष बुलढाणा अर्बन को आँप क्रेडिट सोसायटी डॉ.सुकेशजी झंवर, अध्यक्षा बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी च्या सौ. कोमल झंवर,  मुख्याध्यापक सुनील गाढे सर,  उपमुख्याध्यापक  नखोद  व शाळेचे सर्व शिक्षक व स्थानिक सल्लागार समिती अध्यक्षा रुपाताई सावजी,  उपाध्यक्ष दिलीप काका कळसकर सचिव जीवनसिंग दिनोरे सर व  सदस्य सुभाष सावजी, हितेश सदावर्ते यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments