शंकर जोगी/ विदर्भ दूत वृत्त
अकोला:युवक आणि युवतींना डिझाईन आणि आर्किटेक्चर क्षेत्रात करिअर करण्याची संधी आता बीआरडीएस नी अकोल्यात उपलब्ध करून दिली
११ वी आणि १२ वी व कुठल्याही शाखेचा पदवीधर यासाठी प्रवेशित होऊ शकतो.
डिझाईन आणि आर्किटेक्चर या शेत्रात जॉब मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.पूर्ण जग बदलत आहे.त्या करीता आपणला सुद्धा त्या प्रमाणे बदल करावा लागेल.
अकोला शहरात आता NID, NIFT, UCEED, CEED, NATA आणि JEE या पेपर्सची तयारी करुन घेतली जाते. या संस्थेतून डिझायनर आणि आर्किटेक्ट होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा कोर्स करताना स्केचिंग, डिझाईन आणि मॉडेल मेकिंग यामध्ये असलेले टॅलेन्ट आणि क्रीएटीव्हीटी जपली जानार आहे.भारतातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो, या क्षेत्रातील प्रदीर्ध अनुभव असलेले शिक्षक राहतील आणि अधिकचा सराव, ऑनलाईन लर्निग सॉफ्टवेअर अॅक्सेस ही या क्लासची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याकरिता पालकांनी बीआरडीएस कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये पाल्यांना पाठवून प्रवेश परीक्षेसाठी त्यांना तयार करावे, ९९७८८६७५९८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक भवर राठोड यांनी केले आहे.
-------------
विदर्भ दूत बातम्या जाहिरातीसाठी .
कार्यकारी संपादक
शंकर जोगी
8805153264
shankarjogi11@gmail.com
0 Comments