Ticker

6/recent/ticker-posts

शेंदला येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित



Mehkar-महिलांच्या आरोग्य विषयक समश्या सोडविण्याच्या दुष्टीने महिला , आणी गरोदर त्रियांसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना आंतर्गत आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे .त्या अनुषगाने जिल्हा अगोग्य अधीकारी  डॉ प्रशांत पाटील याच्या मार्गदर्शनाखाली   व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रविणकुमार निकस याच्या  नेतृत्वाखाली आरोग्यवर्धींनी  केंद्र शेंडला येथे या अभियांचे उदघाटन सरपंचं सौ ज्योती भुजागरावं राहाटे यांच्या हास्ते करण्यात आले

या वेळी 18 वर्षावरील महिला ,व गरोदर त्रिया  याची आरोग्य तपासणी मेहकर येथील प्रसूती व स्त्री रोगतज्ञ् डॉक्टर रुपाली अनमोल लव्हाळे यांनी केली तसेच लहान बालकाची तपासणी बालरोगतज्ज्ञ डॉक्टर अनमोल  

लव्हाळे यांनी केली यावेळी तज्ञानि महिलांना मार्गदर्शन सुद्धा केले या शिबिराचा अनेक महिला नी लाभ घेतला .तसेच शिबिरादरम्यान तालुका वैधकीय आधिकारी सूरज ठाकरे यांनी भेट दिली

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीणकुमार निकस ,आरोग्य सेवक श्री धनंजय जाधव ,आरोग्य सेविका श्रीमती वैशाली सुरवाडे ,संगीता बन,आशागतप्रर्टक सुमित्रा अभोरे,आशासेविका अनिता सरदार, इंदुबाई नागरिक,आगणवाडीसेविका उषा रहाटे, सुनीता अवसरमोल, तसेच गणेश जवजालं परमेश्चर भवर उमेश काकडे आदी हजर होते .

Post a Comment

0 Comments