Ticker

6/recent/ticker-posts

चिखलीच्या गौरी हिवाळे हिचा गुजरातमध्ये शैक्षणिक क्षेत्रात डंका

 


चिखली - मनोज जाधव - चिखली येथील मूळ रहिवासी असलेली व सध्या सुरत येथे वास्तव्यास असलेली कु. गौरी सुनील हिवाळे हिने सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या शाळांत परीक्षेत इयत्ता १२वी मराठी माध्यमातून ९९:३३

 टक्के गुण मिळवून मोठे शैक्षणिक यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल तिचे सुरत व बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल ती सर्व शिक्षक वृंद आई मीरा हीवाळे वडील सुनील हिवाळे या सर्वांचे आभार मानत आहे. तिचा स्वतःवरील ठाम विश्वास व जिद्द या यशास कारणीभूत आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून गौरीचा गौरव करण्यात येत आहे.तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments