Ticker

6/recent/ticker-posts

मनोजच्या रक्ताच्या एक एक थेंबाचा बदला लहुजी शक्ती सेना घेणार :- कैलास खंदारे

 


लहुजी शक्ती सेने तर्फे शेगाव पंढरपूर महामार्गांवर चक्का जाम 

पेठ /मनोज जाधव दिनांक :- 20/04/2022 रोजी बेदम मारहाण करून मातंग समाजातील युवक मनोज शेषराव आव्हाड याच्या निर्घृण हत्याप्रकरणी सर्वच्या सर्व दोषी मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकविण्याची कठोरात कठोर कार्यवाही होण्यासाठी दिनांक:- 09/06/2022 रोजी ठीक 11 वाजता खमगाव - पंढरपूर महामार्गावर पेठ ता. चिखली जिल्हा. बुलढाणा येथे रास्ता रोको.   वरील गांभीर्यपूर्ण प्रकरणामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्या वतीने व मा. लहूश्री विष्णुभाऊ कसबे संस्थापक अध्यक्ष लहुजी शक्ती सेना यांच्या आदेशाने आणि  कैलास खंदारे प्रदेशाध्यक्ष लहुजी शक्ती सेना ( को क )महा. रा. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे निश्चित करण्यात आले या रास्ता रोको प्रसंगी उपस्तित मान्यवर ऍडव्होकेट. प्रकाश गायकवाड जिल्हा अध्यक्ष बुलढाणा. विलास निकाळजे जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा. प्रभाकर आवारे. जिल्हा अध्यक्ष को क बुलढाणा. सौ. लताताई निकाळजे जिल्हा अध्यक्ष म आ बुलढाणा 

सौ. सुलोचनाताई दुतोंडे जिल्हा उपाध्यक्ष म आ बुलढाणा सौ. मिनाताई तायडे जिल्हा कार्याध्यक्ष म आ बुलढाणा गजानन गोपाल गोफणे युवा जिल्हा महासचिव बुलढाणा सागरभाऊ बोरकर जिल्हा अध्यक्ष वि आ बुलढाणा विजय गायकवाड. साहेबराव अंभोरे. लखन देवकुळे. गणेश तायडे. शरद तायडे. श्रावण आव्हाड. विशाल देवकुळे. सतीश तायडे. सोनू तायडे. गोटू शिंदे. पंढरी हातागळे. गजानन काकफळे. मधुकर गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments