Ticker

6/recent/ticker-posts

राज्यपाल कोश्यारी यांचा अकोल्यात निषेध अकोला-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अकोला यांच्या वतीने व अखिल भारतीय माळी महासंघ, सकल ओ बी सी संघटना, बारा बलुतेदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री भगत सिंग कोशारी यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले या महामानवा बद्दल बेताल वक्तव्य केले. त्याचा निषेध म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. व यावेळी निशेध व्यक्त करण्यात आला.
Post a Comment

0 Comments