Ticker

6/recent/ticker-posts

ई श्रम कार्ड शिबिर चे आयोजन करण्यात

 


अकोला- होलसेल किराणा मार्केट मध्ये ई श्रम कार्ड शिबिर चे आयोजन करण्यात आले.

अकोला अमरावती बुलढाणा जिल्हा विधानसभा भाजपाआमदार सन्माननीय श्री वंसतजी खंडेलवाल अकोला लोकप्रिय भाजपा आमदार सन्माननीय श्री गोवर्धन जी शर्मा लालाजी यांच्या उपस्थितीत मध्ये शिबीराची सुरुवात करण्यात आली.होलसेल किराणा मार्केट चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय उमाशंकरसेठ खेतान यांच्या प्रतीमे ची पुजा आमदार श्री गोवर्धन जी शर्मा लालाजी हस्ते करून ई श्रम कार्ड वाटप संस्था अध्यक्ष रमाकांतजी खेतान. सन्माननीय सचीव कासम अलीसेठ डोडीया .ज्ञानप्रकाशजी खंडेलवाल .राजकुमार राजपाल. चंचलजी भाटी .हस्ते करण्यात आला. शिबिराचे आयोजन होलसेल किराणा मार्केट असोशीयन व भाजपा पश्चिम दक्षिण मंडळ अध्यक्ष नगरसेवक अमोलभाऊ गोगे. उमेशजी गुजर. भाजपा संयोजक दिलीप मिश्रा. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पंढरीभाऊ दोरकर .चंद्रकांत महाजन .पंकज काळे . यांनी आयोजन केले . प्रमुख उपस्थिती मध्ये प्रकाश भाई जैन तुषारभाई भिमजीयानी .धर्मेंद्रजी जुनगडे. सुनील बाटे .सुनील कांबळे. डॉ ढोरे साहेब .अतीकभाई .व्यापारी भाई दलाल भाई मजुरभाई उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्ञानप्रकाशजी खंडेलवाल यांनी केले.



Post a Comment

0 Comments