Ticker

6/recent/ticker-posts

प्रवीण हटकर यांची कॅन्सर फिल्म ला मिळाला बेस्ट स्टोरी चा सन्मान



Akola- पी एच फिल्म्स अंतर्गत प्रवीण हटकर लिखित कॅन्सर शॉर्ट फिल्म ला कॉटन सिटी फिल्म इंटरनेशनल फेस्टिव्हलमध्ये मिळाला बेस्ट स्टोरी चा बहुमान . ह्यामध्ये बेस्ट सिंगर म्हणून आशा भोसले, बेस्ट एकटर राजपाल यादव, बेस्ट अॅट रेस रेणुका शहाणे , व जगातील इतर मान्यवर यांना बहुमान मिळाला आहे.   जगातून 70 देशातून शॉर्ट फिल्म्स , फीचर फिल्म्स येथे आल्या होत्या.

 ह्यामध्ये कलाकार शांतनू ढोले, वैष्णवी इंगळे, आदित्य बावनगडे , साहिल बोर्ड,  प्रतीक वाढोकार तसेच डीरेशन प्रवीण हटकर , असिस्टंट डायरेक्टर व मेक अप आर्टिस्ट म्हणून मिहिर अग्रवाल, असिस्टंट मेक अप आर्टिस्ट म्हणून किरण अमलकर म्हणून होती. ह्या यशाबद्दल पी एच फिल्म्स च्या संपूर्ण टीम ने अकोलेकरांचे आभार मानले आहे. हा फंक्शन मुबई येथे पंचतारांकित हॉटेल हॉलिडे इन मध्ये झाला . ही शॉर्ट फिल्म सामाजिक संदेश देणारी असून वर्ड नो टोबॅको डे ला मागच्या वर्षी प्रदर्शित झाली होती.

Post a Comment

0 Comments