Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना २०२१.२०२२ विम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र ......प्रविण ना. डिक्कर

विमा कंपनीच्या फायद्यासाठी कृषि विभाग सरकार देत आहे खोटी माहिती ...



अकोट तेल्हारा तालुक्यामधे पावसाचे एक थेंब पाणी आले नाही सर्वत्र दुष्काळ ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी पेरणी केली दुपार पेरणीची संकट शेतकऱ्यांवर ओठले आहे तसेच. फळबाग उष्णतेमुळे मुर्ग बहार हा फुटला नाही पाणी नसल्याने संत्रा हा बार येणारच नाही हे सिद्ध झाले आस्या परिस्थिती मध्ये शेतकऱ्याने आपला वीणा विरक्षा काढली आहे आता हा वीमा शेतकरयांना द्यावाच लागेल महणुंचं वीमा कंपनीचा मन्सुभे  पाऊस नसतांना पाऊस दाखवणे प्रजण्य मान नसताना पावसाची टक्केवरी दाखवत आहे दररोज पाऊस पडतो असे अहवाल ते यंत्र व अधिकारी दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत.  


निघालेले पीक नस्त झाले आहे हा विश्वास घात शेतकऱ्याचा करण्याचा उद्देश वीमा कंपनी आज पासूनच तयार करण्याचे ठरवणे असेच मागील वर्षी सोयाबिन चे  खोटे अहवाल आपले सरकार  संकेत स्थळावर अपलोड केले आहेत ..शेतकऱ्यांनी आपला विमा सुरक्षा काढला आहे  तरी त्यांना शेतकऱ्यावर लाभापासून दूर ठेवले.


या वर्षी पण असेच करण्याचे मनसुभे वीमा कंपनी व कृशी विभाग याचे संगमंत दिसत आहे तरी जील्हा अधिकारि अकोला यांनी  प्रतेक्ष पहिणी करून  अहवाल तयार करावे  आणि हे यंत्र प्रत्येक गावात बसवण्यात यावे. कारण २० किलोमीटर अंतरावर पाऊस पडतो की नाही हे सिद्ध होऊ शकत नाहीं. त्यामुळें बाकीच्या शेतकऱ्यांवर दरवर्षी  अन्याय  होत आहे. 


करीता अकोला जिल्हाधिकारी यांना माननिय केंद्रीय राज्य मंत्री  संजय धोत्रे. माननिय आमदार रणधीर सावरकर माननिय आमदार प्रकाश भारसाकडे तेजराव पाटील थोरात.   सचिन देशमुख युवा मोर्चा जिल्हा अधेक्ष्  उमेश पवार  अनुसूचीत जमाती  अध्यक्ष यांच्या   मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा सरचिटणीस प्रवीण पाटील डीक्कर , देवा भारसाकडे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा अनु ज यांनी निवेदन दिले आहे.


सोबत शेतकऱ्याच्या सोक्षरी सोडल्या आहेत  यांच्या वर लवकरात लवकर कार्यवाही. न केल्यास  शेतकऱ्यावर लाभापासून वंचित राहू शकतात . निवेदन देण्यात आले. त्यावेळीं उपस्थित  प्रवीण डीक्कर. जिल्हा सरचिटणीस. मंगेश ताडे.  देवा  भरसाकदे अजय खडसान गजानन मेतकर शिव शंकर पाटील डिक्कर भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख उपस्थित होते.


कृषी विभागाने संपूर्ण अकोला जिल्ह्यात  दिनांक १-०७-२०२१ ते ६-०७-२०२१ कालावधीत मंडळनिहाय अतिवृष्टी तर तालुकानिहाय पाऊस पडला नाही अशी नोंद केली . 

संकेतस्थळ

Link : 

https://maharain.maharashtra.gov.in/ 


पीक विमा कंपन्यांचा फायद्यासाठी कृषी विभाग मंडळनिहाय पाऊसाची खोटी आकडेवारी नमूद करत आहे . 

कारण प्रत्यक्ष दिनांक १-०७-२०२१ ते ६-०७-२०२१ कालावधीत पाऊस झाला नाही तरी मंडळनिहाय अतिवृष्टीची नोंद केली आहे . 

वरील आरोपाचा पुरावा :

अकोला जिल्हा  मंडळ , तालुकानिहाय  दिनांक १-६-२०२१ ते ६-७-२०२१ पर्जन्य आकडेवारीची फोटो सोबत जोडले आहे . 


महाराष्ट्र  कृषी विभाग पर्जन्य आकडेवारीचा अनागोंदी कारभार कालावधी १ -जून ते ६ जुलै २०२१ 

उदाहणार्थ  अकोट व  पणज मंडळ तालुका अकोट  जिल्हा अकोला  : 

१) अकोट तालुका , जिल्हा अकोला 

अ ) अकोट तालुका पर्जन्य : 

I)जून २०२१ 

१) सरासरी : १२४.५ मिलीमीटर 

२) वास्तविक पर्जन्य  : ४९.३ मिलीमीटर 

3) सरासरीच्या तुलनेत वास्तविक पर्जन्य :  ३९.६ %  ( अल्प वृष्टी )

II)१ जुलै ते ६ जुलै २०२१ 

१) सरासरी :  ४३.३ मिलीमीटर 

२) वास्तविक पर्जन्य  :० मिलीमीटर 

3) सरासरीच्या तुलनेत वास्तविक पर्जन्य :  ० %  ( पाऊस नाही  )

III)१ जून ते ६ जुलै २०२१ 

१) सरासरी : १६७.८  मिलीमीटर 

२) वास्तविक पर्जन्य  : ४९.३ मिलीमीटर 

3) सरासरीच्या तुलनेत वास्तविक पर्जन्य :  २९.४ % ( अल्प वृष्टी )


ब) पणज मंडळ तालुका अकोट

I)जून २०२१ 

१) सरासरी : १२४.५ मिलीमीटर 

२) वास्तविक पर्जन्य : ४१ मिलीमीटर 

3) सरासरीच्या तुलनेत वास्तविक पर्जन्य :   ३२.९ % ( अल्प वृष्टी ) 

II)१ जुलै ते ६ जुलै २०२१ 

१) सरासरी : २४.१ मिलीमीटर 

२) वास्तविक पर्जन्य  : ६७.८  मिलीमीटर 

3) सरासरीच्या तुलनेत वास्तविक पर्जन्य :  २८१.३  %  ( अतिवृष्टी ) 

III)१जून ते ६ जुलै २०२१ 

१) सरासरी : १४८.६ मिलीमीटर 

२) वास्तविक पर्जन्य  : १०८.८ मिलीमीटर 

3) सरासरीच्या तुलनेत वास्तविक पर्जन्य :  ७३.२ %  (अल्प वृष्टी )

Post a Comment

0 Comments