Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी राजे भोसले यांचे म्हैसांग ग्रामपंचायत च्या वतीने जंगी स्वागत





म्हैसांग येथे आज संभाजी राजे भोसले यांचे म्हैसांग ग्रामपंचायत च्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सरपंच मनोज देशमुख, उपसरपंच नितेश गावंई, सदस्य भुषण गावंडे, सदस्य उतरवला ज्ञा. बोंडे, सदस्य आकाष दामोदर, सदस्य ज्ञानेश्वर गावंडे व इतर सर्व मान्यवर गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments