Ticker

6/recent/ticker-posts

खूप वेळा केला सेक्स, तरीही नाही राहीला गर्भ, सांगत आहे रेखा...

From Facebook


बाॅलीवूडमध्ये रेखा तिच्या सुंदरतेसोबतच तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. ती तिच्या काळातील सुपरस्टार अभिनेत्री आहे. अनेक चित्रपट तिच्या अभिनयामुळे सुपरहिट झालेले आहेत. अनेकांची ती आताही पहिली क्रश आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील प्रचंड आहे.


परंतू तिच्या अभिनयासाठी ती जेवढी प्रसिद्ध आहे, तेवढीच बेधडकपणे केलेल्या वक्तव्यासाठी देखील ती प्रसिद्ध आहे. जी तिच्या काळातील धाडसी वक्तव्ये होती. तिच्या या बेधडक आणि धाडसी विधानांमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही याचा मोठा परिणाम झालेला दिसून येतो. अशातच तिने सेक्सबद्दल केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


एका लेखकाने आपल्या पुस्तकात रेखाचे आयुष्य रेखाटले आहे. ‘रेखा – कैसी पेल जिंदगानी’ या पुस्तकात लेखक यासीर उस्मान यांनी रेखाच्या आयुष्याशी संबंधित अनेक न ऐकलेल्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितल्या आहेत. 


From Facebook


या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, रेखाने एकदा एका चित्रपटादरम्यान पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, जर तीच्याशी शारीरिक संबंध ठेवला नाही, तर ती माणसाच्या अगदी जवळ जाऊ शकत नाही.


रेखाने अशाच एका संदर्भात केलेल्या विधानानुसार, 'मी अद्याप गरोदर राहिले नाही हा योगायोग आहे'. रेखाच्या आणखी एका खळबळजनक वक्तव्यावर बाॅलीवूड सोबतच इतरत्रही बरीच चर्चा झाली होती. ज्यात तिने लग्नापूर्वी लैंगिक संबंध नाकरणाऱ्यांना कपटी म्हणून संबोधले होते. 


या वक्तव्यात रेखा ने, लग्नापूर्वी सेक्स करणे चुकीचे नसून ते खूप स्वाभाविक आहे. आणि जे ढोंगी लोक असे म्हणतात की, मुलीने प्रथम तिच्या हनीमूनलाच सेक्स केेला पाहिजे, ते सर्व चुकीचे असल्याचे तिने म्हटले आहे.


आपल्या वैयक्तिक आयुष्यात अशा वक्तव्यांमुळे रेखाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. 


‘रेखा – कैसी पेल जिंदगानी’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, या सर्व विधानांमुळे विनोद मेहराची आई कमला मेहरा यांनी कधीही रेखाचा स्वीकार केला नाही.

Post a Comment

0 Comments