Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिन साजरा





कंचनपुर येथे जागतिक महिला दिन  साजरा करण्यात आला.  ग्रामपंचायत च्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांना मानवंदना करून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ शिरसाठ सरपंच तसेच उपसरपंच शिव शंकर पाटील डिक्कर  प्रमुख पाहुणे म्हणून आरतीताई उखळकर उगवा प्रभाग समन्वयक तसेच महिला दिनानिमित्त गरोदर मातांना पोषण आहार पुस्तिका वाटप करण्यात आले. तसेच आरोग्यविषयक त्यांना माहिती सुद्धा देण्यात आली. त्यांना मास  वाटप करण्यात आले. उपस्थिती म्हणून गावातील ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी  शेळके दीपमाला शिरसाट सी आर पी ताई ज्योतीताई डिक्कर कार्यक्रमाची नियोजन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम संघाचे अध्यक्ष राजकन्या ताई शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शन मंजू ताई शिरसाट यांनी केले.

Post a Comment

0 Comments