Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी कार्यालयावर समता परिषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा




बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर समता परिषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला .

मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तथा माजी उपमुख्यमंत्री ना. छगनरावजी भूजबळ यांचे चिरंजीव,माजी आमदार पंकज भुजबळ, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अँड सुभाष राऊत यांनी केले.या मोर्चात माळी, बंजारा,वंजारी, धनगर,वडार, कैकाडी,टकारी, लोहार, सुतार, कुंभार, सोनार,गोसावी,भटके विमुक्त,बारा बलुतेदारव बहुजन समाजाच्या अनेक संघटनाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला,युवक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

विदर्भदूत साठी विशेष प्रतिनिधी बीड

Post a Comment

0 Comments