श्री योगेश राजेंद्र परिहार रा.गोदरी चिखली हा 20 वर्षाचा मुलगा मेंदूमध्ये ताप गेल्याने प्रचंड आजारी आहे सध्या संभाजीनगर येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत पण घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे वडील हॉटेल वर काम करतात आई रोजमजुरी करते,साहजिकच एवढी जमापुंजी नसते नातेवाईकांनी शक्य तेवढी मदत केली पण त्यालाही मर्यादा असतात अशी वेळ कुणावरही येऊ नये एकुलकता एक मुलगा अशा परिस्थितीमध्ये बघून आई वडील हतबल झालेले आहेत, सर्वांना विनंती शक्य तेवढी मदत करावी जेणेकरून त्याचा जीव वाचेल...
आमचे संभाजीनगरचे गणराज्य व स्वराज्य फाऊंडेशन चे सोमेश इंगळे यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ मदतीचं आवाहन केलं, गणराज्य फाऊंडेशन चे अध्यक्ष पुजाताई गजानन जाधव व आदर्श तलाठी गजानन जाधव,सिडको अधिकारी उमेश परिहार, विनोद इंगळे यांच्याकडे मदतीचे ओघ अजूनही सुरूच आहे पण अजूनही मदतीची गरज आहे गणराज्य फाऊंडेशन च्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे शक्य तेवढी मदत करावी: फोन पे नंबर 9657384055 विनोद इंगळे
0 Comments