Ticker

6/recent/ticker-posts

आमदार जयकुमार रावल यां'यावरील अॅट्रॉसीटीचा गुन्हा त्वरीत मागे घ्यावा

 

Subhash Rajpur Chikhali News

विदर्भ न्यूज नेटवर्क

चिखली/तालुका प्रतिनिधी- आमदार जयकुमार रावल हे राजपूत समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे कर्तव्यदक्ष आमदार असून, सवधर्म समभावाचे सदैव आचरण करणारे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यां'यावर लावण्यात आलेले अॅट्रॉसीटीचे गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे असे निवेदन चिखली तहसीलदार यां'याव्दारे राÓयाचे उप मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.

जयकुमार रावळ हे सर्वधर्मांना सोबत घेऊन चालणारे राजपूत समाजाचे नेतृव आहे. त्यांनी सामाजिक जीवनात अनेक सामाजिक व राजकीय पदे भूषविली आहेत. रावण दहन केल्यामुळे त्यांचे वरती अॅट्रॉसीटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक संपूर्ण भारत भरामध्येच रावण दहणाचे आयोजन करण्यात येत असते. रावण दहण म्हणजे दृष्ठप्रवृत्तींचा नाश व्हावा म्हणून रावन दहण केल्या जात असते.

सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणा:या व्यक्ती जयकुमार रावळ यां'या वरती जो गुन्हा अॅट्रॉसीटी दाखल केला आहे, तो पूर्णपण खोटा असून आम्ही चिखली तालुक्यातील तमाम राजपूत समाज बांधव निषेध करीत आहोत, असेही या निवेदनात म्हटले आहे.

 त्यासोबतच राजकीय व्देषातून त्यां'यावरती जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते त्वरीत रद्द करण्यात यावे, अशी विनंती निवेदणामध्ये करण्यात आली आहे. सदर गुन्हे त्वरीत रद्द करण्यात आले नााही तर समाज बांधव तीव्र आंदोलन करतील, असे आवाहनही यामध्ये करण्यात आले आहे.

यावेळी चिखली तहसीलदार यांना'यामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदना'या प्रतीवर शेकडेा राजपूत समाज बांधवां'या सह्या आहेत. निवेदन देतेवेळी समाजातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

यावेळी प्रामुख्याने डॉ. प्रतापसिंह राजपूत, अशोकसिंह सूरडकर, सुभाषसिंह राजपूत, अॅड. संजय सदार, हरिभाऊ परिहार, उद्धवजी सुरडकर व इतर समाजबांधव, मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments