Ticker

6/recent/ticker-posts

आपल्या शरीराचा हा कापलेला भाग दाखवून ती कमावते लाखो रुपये, जाणून घ्या…

From Pixabay


या जगात विविध प्रकारचे लोक आहेत. प्रत्येकाचा आपल्या आयुष्यात जगण्यासाठी खटाटोप सुरू असतो. काही सुखाने जगतात तर काही दुखाःत आयुष्य जगतात. परंतू जगण्याची ही क्रिया तशीच सुरू असते. असंच काहीसं आयुष्य अमेरिकेतील. ही मुलगी जगत आहे.


सन 2016 मध्ये क्रिस्टीच्या आयुष्यात असे काहीतरी घडले, ज्याची तीने कधी कल्पनाही केली नव्हती. यात काही काळ क्रिस्टीचा पाय सुन्न होत होता. परंतू हळूहळू ते कमी होण्याऐवजी वाढू लागले. जेव्हा क्रिस्टी डॉक्टरकडे गेली, तेव्हा तिला धक्काच बसला ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती.


क्रिस्टीच्या उजव्या पायाला दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचा त्रास होत असल्याचे, डॉक्टरांनी सांगितले. या आजारामुळे ऑपरेशन करून हा पाय वेगळा करावा लागेल असे डॉक्टरांनी क्रिस्टीला म्हटले होते.


मात्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर, क्रिस्टीने ऑपरेशन करण्यासाठी एक अट ठेवली. ती म्हणाली, ऑपरेशननंतर ती आपला अंगच्छेद पाय आपल्याकडे ठेवेल. प्रथम प्रत्येकाला हा विनोद वाटला, परंतु क्रिस्टी तिच्या मुद्द्यावर ठाम होती. त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटले. 


किस्ट्री सांगते की तिच्या आई-वडिलांनी देखील तिला असे करण्यास मनाई केली होती. परंतु या 25 वर्षांच्या मुलीचा असा विश्वास आहे की, जर तिने असे केले नाही तर तिला आयुष्यभर पश्चाताप झाला असता.


आपल्या इन्स्टाग्राम पेजवर किस्ट्री 'Onefootwander' म्हणून प्रसिद्ध आहे. किस्ट्रीचे सुमारे 25000 अनुयायी आहेत. दररोज ती तिच्या पेजवर बरेच फोटो शेअर करते. यातून किस्ट्री जे काही कमवते ते ती तिच्या उपचारासाठी वापरते.

Post a Comment

0 Comments