Ticker

6/recent/ticker-posts

बाळू व्यवहारे यांची बिरसा क्रांती दलाच्या अध्यक्षपदी निवड



उमरखेड तालुक्यातील पोफाळी या गावी दिनांक 01/ 01/ 2021 रोजी रोजी 'बिरसा क्रांती दलाची' बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मान्यवरांच्या  उपस्थितीत बिरसा क्रांती दलाचे प्रशिक्षक मा. नारायण  पिलवंड साहेब व तसेच बिरसा क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष मा. प्रा.कैलास बोके यांच्या उपस्थितीत मुळातच समाजकार्याची आवड असणारे  बाळू व्यवहारे यांची पोफाळी गावासाठी बिरसा क्रांतीदल पोफाळी  अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.या बैठकीला गावातील असंख्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांचे जिल्ह्याच्या को सर्कलच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments