Ticker

6/recent/ticker-posts

वृक्षतोड जोमात वन विभाग कोमात



घाटबोरी- वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या लोणी काळे बारडा बीडमध्ये वृक्षतोड जोमात आहे घटपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सर्व बीडमध्ये वृक्षतोड जोमात सुरू आहे तरी याकडे वन विभाग जाणून बुजून कानाडोळा करत आहे अतिशय घनदाट जंगल असताना या जंगलाची खुलेआम कत्तल होताना दिसत आहे वनविभाग आणि संबंधित ठेकेदार यांच्या संगनमताने या परिसरात जास्तीत जास्त प्रमाण वाढत आहे तरी याकडे वन विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन त्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी जनतेकडून मागणी होताना दिसून येत आहे परंपरेने नटलेल्या जंगलामध्ये अंजना ची झाडे पूर्वीपासून नटलेली आहे तरी कोणतीही परमिशन नसताना कोणताही वनविभागाचा अधिकार नसताना या ठिकाणी 60 ते 62 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे याकडे वन विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे का किंवा ठेकेदारांची काही मिलीभगत आहे का असा संभ्रम तयार होतांना दिसून येत आहे तरी याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन सुरत कारवाई करावी अशी सामान्य जनतेकडून मागणी होत आहे गडबोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बारा बीडमध्ये जवळपास 60 ते 65 अंजन झाडाची कत्तल झालेली आहे णि संबंधित अधिकार्‍याला चौकशी केली असता ते सांगतात कुठलेही परमिशन आमच्याकडून काढलेलं नाही कुठलाही पिवर पडलेला नाही आणि आम्ही संबंधित ठेकेदारावर कारवाई करू आशा इशारा त्यांनी दिलेला आहे...



आमच्याकडे कुठली परमिशन मागायला कोणी आलेलं नाही आम्ही कोणाला परमिशन नाही दिलेली नाही शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे असतील तर आम्ही चौकशी करून सदर वृक्षतोडीवर कारवाई करू व संबंधित ठेकेदाराला याच्यानंतर असे करणार नाही याबद्दल माहितीचा अधिकार वनपाल बोंडे साहेब घाटबोरी....


.. माझ्या बीडमध्ये कुठली परमिशन नसतानाही वृक्षतोड झालेली आहे तरी मी सदर वृक्षतोडीवर मी स्वतः कारवाई करणार आहे आणि संबंधित ठेकेदाराला मी याचा धडा शिकवीन यानंतर तो असं करणार नाही पवार साहेब वनरक्षक

Post a Comment

0 Comments