Ticker

6/recent/ticker-posts

फी वसुली करिता विद्यार्थिनींना केले उन्हात ऊभे

पालकांचा  शाळेला घेराव



शिक्षणाधिकारी देखील झाले दाखल

परतवाडा /अशोक  वस्तानी

ज्या ज्या विद्यार्थिनी फी भरली नाही अश्या विद्यार्थिना परीक्षेत बसू दिले नाही व अश्या विद्यार्थ्यांना भर उन्हात शाळे बाहेरील मैदानात उभे ठेवल्याचे विरोधात 24मार्च ला शेकडो पालकांनी शाळेचा घेराव करून शाळेच्या सदर पठानी वसुली चे विरोधात शाळेत राडा केला यातनावग्रस्त स्तितीला जाणून अचलपूर गटशिक्षणाधिकारी सुद्धा शाळेत दाखल झाले व एका वर्गात सर्व पालकांना बसवून त्याच्या तक्रारी ऐकून घेतल्या वगटशिक्षणाधिकारीने सांगितले कि विद्यार्थिना फी करिताउन्हात उभे करणे हे नियमाचे विरुद्ध असून आम्ही याबाबत चौकशी करणार व दोषी आधल्यास शाळेवर कारवाई करण्याचे अस्वसन दिले.

यापूर्वी देखील सदर शाळेच्या विरोधात अनेकतक्रारी उघडकीस आल्या आहेत काही विद्यार्थी मधातच शाळा सोडून दुसऱ्या शहरात गेले ज्याची अर्धी फी देखील शाळेने पालकांना परत नडेटा फी पचवीळ्याची देखील तक्रार आहे याबाबठी शिक्षणाधिकारीने चौकशी करावी अशी मागणी होत ahe.

Post a Comment

0 Comments