Ticker

6/recent/ticker-posts

चाकू दाखवून युवकांचे अपहरण जिल्हाबंदीमुळे आरोपी पकडला गेला



परतवाडा /अशोक वस्तानी

आज dupari3.30चे दरम्यान येथील गजाननकॉलनी तील गजानन महाराज मंदिराचे प्रवेशद्वाराजवळून केदार नगर येथील धाकूळकर यांचे घरात rahnarya33वर्षीय शिवानंद उत्तमरावं खेडकर याला तीन अद्यात आरोपीनी चाकुचा धक दाखवून जबरदस्तीने इंडिका कार मधे टाकून पळवून नेल्याने अख्या अमरावती जिल्ह्यात एकच खालबळ उडाली.

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाली त्र पो. नि. संतोष ताले यांनी शिवानंदचे पत्नीकडून शिवानंदचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यातील लोकेशनची चौकशी  केलीस्ता मोर्शीचे लोकेशन मिळाले व मोर्शी पोलिसांना सूचना केली व संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली असता मोर्शी पोलिसांनी सदर इंडिको कार पकडली व आरोपीसोपान खडसे, तुषार वाघ, चौसर  खान, रोशन रोहनकर, सागर आखरे, सह अपहरण झालेले शिवानंदला ताब्यात घेतले पो. नि. ताले ने त्वरित पोलिसांची एक चमू मोर्शीला रवाना केली.

Post a Comment

0 Comments