Ticker

6/recent/ticker-posts

ऑल इंडिया पॅंथर सेनेची कार्यकर्ता बैठक संपन्न



यवतमाळ येथे महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलित समाजावर अन्याय अत्याचार वाढले आहेत केंद्र सरकारने धोरण आहे दलित विरोधी आहे पंतप्रधान पुण्यात येऊन गेले महात्मा फुले स्मृतीदिन असताना त्यांनी अभिनंदन केले नाही भिडे वाड्याला भेट दिली नाही त्यांचे सर्व बाबीकडे दुर्लक्ष आहे अशा शब्दात केल्यानंतर ऑल इंडिया पेंटर सेनेचे केंद्र आणि राज्य सरकारला धोरण विरोधी रोष व्यक्त केला. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी यवतमाळात कार्यकर्त्यांची भेट घेतली विविध विषयावर चर्चा केली यामध्ये त्यांनी सरकारच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली दिल्लीत शेतकऱ्यांनी  सुरू केलेल्या आंदोलनाला   पँथर सेनेने पाठिंबा देत सर्व ताकदीनिशी याच शेतकऱ्यांसोबत असल्याचे जाहीर केले.

 महा विकास आघाडी सरकारमध्ये दलितांना न्याय मिळत नाही सामाजिक न्याय विभाग लुटला गेला आहे या सर्व बाबीचा निषेध नोंदवून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. जिल्हाध्यक्ष सचिन खाडे उपाध्यक्ष राज्य सोनवणे युवा अध्यक्ष योगेश तेलंग उपाध्यक्ष सागर वाकोडे महासचिव अंकित संघटक असे पळसकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments